आमच्याकडील व्यवस्था
विविध प्रकारची फळझाड, फूलझाड, औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड लावलेल्या ह्या चैतन्य ऍग्रो फॅमिली रिसॉर्ट सहा एकर क्षेत्र व्यापल असून गर्द झाडीत लपलेल्या पाच आकर्षक कुटीरामध्ये निवास व्यवस्था आहे. त्यापैकी दोन कुटीर वातानुकुलित आहेत. शिवाय १५ व्यक्तिंची निवास व्यवस्था होईल असे स्वतंत्र शयनगृह आहे. तुमच्यासाठी शुद्ध शाकाहारी आणि अस्सल कोकणी खाद्य पदार्थ बनवण्याकरिता, स्वच्छ सुसज्ज स्वयंपाकघर असून हसत खेळत भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी नावीन्यपूर्ण बैठक व्यवस्था आहे.
![]() |
![]() |
![]() |
वातानुकुलित ए. सी. कुटीर | उपहार व्यवस्था | बैठक व्यवस्था |
![]() |
![]() |
![]() |
अस्सल कोकणी भोजन | हिरवेगार बगिचा | श्री गणेश मंदिर |
![]() |
![]() |
![]() |
आरामदायक कुटीर | पाळीव प्राणी | नारळ- पोफळीची लागवड |
जवळील पर्यटन स्थळे