भाषा निवडा:   English   |  मराठी

बुकिंगसाठी कॉल करा

+९१ ९११२०३६४६५, +९१ ९११२०३८४८५

पर्यटन विषयक

कोकण प्रदेश हा भौगोलिक, सांस्कृतिक आणि संरचनेचे दृष्टीने खूप प्रगत होत चालला आहे. कोकणातील काही बीचेस खूप जवळपास आहेत. कोकणमध्ये तुम्हाला नारळी-पोफळीची लागवड , आंब्याची झाडे, कृषि पर्यटन, मंदिर, खाड्या, समुद्रातील किल्ले, बंदर, गरम पाण्याचे झरे आणि गुहा इ. बघावयास मिळेल. कोंकण हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे.

-->

Copyright @ 2013 All Rights Reserved. Chaitanya Srushti, Ladghar Sitemap

Design & Developed By