भाषा निवडा:   English   |  मराठी

बुकिंगसाठी कॉल करा

+९१ ९११२०३६४६५, +९१ ९११२०३८४८५

पर्यटकांचे चैतन्यसृष्टी बद्दलचे अभिप्राय

"पर्यटन आणि आरोग्याला पोषक अशा निसर्गरम्य वातावरणात गेल्यावर निसर्गातील चैतन्याचा सुंदर अनुभव येतो. पक्षी, फुलपाखरे, विविध फुले, फळे यांच्यासोबत काही क्षण काढल्यावर मन प्रसन्न होतं. अशाच प्रसन्नतेचा 'चैतन्य'मय अनुभव दापोलीपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या लाडघर गावातील 'चैतन्य सृष्टी'त येतो. गावात शिरल्यावर डाव्या बाजूला हे निसर्गसुंदर पर्यटन केंद्र उभारण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात वनसमृद्धी आणि जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे. विस्तारलेल्या फळबागा हे इथले आणखी एक वैशिष्ट्य. या निसर्गाचा उपयोग पर्यटन व्यवसायासाठी करताना कृषी पर्यटनाची संकल्पना हळूहळू या भागात मूळ धरू लागली आहे. त्यातूनच निसर्गाशी असलेलं नातं घट्ट करण्याची इच्छा मनात असणारी माणसे याच निसर्गाच्या सहचर्यात नवे प्रयोग करताना दिसतात. अशाच नाविन्याचा अविष्कार 'चैतन्य सृष्टी' कृषी पर्यटन केंद्रात पहायला मिळतो. निसर्ग आणि आरोग्य असं सूत्र बांधून दापोली येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ.बाळ यांनी ही सुंदर सृष्टी उभारली आहे. "
Read More डॉ.किरण मोघे

"I visited with my family last monsoon. The property is huge. It is referred by MTDC. Rooms - You dont expect lavish rooms - spacious and airy. They have cottage facilities. We took non-AC rooms. We did not feel the need to have AC rooms due to senior. They provided us with very useful maps and guided us properly about the places to... "
Dhanaji Jathar

"After a long search for some place which would give us a nice relaxing getaway as well as an exotic outing close to nature(specially in the hot indian summer) we chose Chaitanya Srushti on recommendation from few friends and boyyy weren't we delighted to have not just a pleasant but an awesome surprise! "
Sagar Wadje

"We stayed in this place for Two nights. Great place to stay. You just own a Bunglow for two days by staying at this place. Good food & service. "
Pravin Phule

"I have visited this place with my family & enjoyed a lot. Nice place for family get together."
Read More Deepak kulkarni

ठिकाण

चैतन्यसृष्टी कृषि पर्यटन
मु. पोस्ट. लाडघर, तालुका: दापोली,
जिल्हा: रत्नागिरी. पिन : ४१५ ७१२
महाराष्ट्र, इंडिया.

Copyright @ 2013 All Rights Reserved. Chaitanya Srushti, Ladghar Sitemap

Design & Developed By