फोटो गॅलरी
शहरातील घाई-गर्दी पासून दूर असे लाडघर मध्ये असलेले चैतन्य ऍग्रो फॅमिली रिसॉर्ट हे एकमेव असे पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी तुम्ही खूप मज्जा= मस्ती करू शकता. या ठिकाणी तुम्हाला वातानुकुलित ए. सी. कुटीर, अस्सल कोकणी भोजन, हिरवेगार बगिचा इ. सुविधा उपलब्ध आहेत. इथल्या वास्तव्यात तुम्ही शांत निवांत बनता. तुमचा इथला प्रत्येक दिवस पक्षांची गाणी आणि किलबिलाटाणे सुरू होतो. हे पक्षी तुम्हाला जणू सुप्रभात म्हणून तुमच्या आनंदायी वास्तव्यविषयी आश्वस्त करतात.